H

Housekeeping Staff

Helping Angels Verified employer

Actively hiring · Posted 3d ago · JEV261044EE14B595

Salary₹1,26,000 – ₹1,80,000 per year
ExperienceFreshers welcome
LocationPune, Maharashtra
Work modeField · Full time
Openings1
Education10th or Below 10th
DepartmentDomestic Worker
ShiftDay Shift
EnglishNo English Required
IndustryDomestic Worker

Job description

Job highlights

  • PF, Health Insurance, ESI (ESIC)Job Descriptionशिवाजी नगर / सिंचन नगर पुणे येथे हाऊस किपिंग स्टाफ साठी महिला कर्मचारी भरती करणे आहे.कंपनीचे नाव - HELPING ANGELSकामाची वेळ सकाळी ८.०० ते संध्याकाळी ५.०० असेल. शाळेची इमारत स्वच्छतेचे काम आहे.नियम - ✔️ कंपनीचा युनिफॉर्म कम्पल्सरी आहे आणि तो घरूनच परिधान करून यावे लागेल.✔️ कोणत्याही प्रकारचे व्यसन कामाच्या ठिकाणी करता येणार नाही.✔️ सुट्टी फक्त दर रविवारी असेल.✔️ P.F. व ESI ची सुविधा उपलब्ध.✔️ उमेदवाराची कामावर त्वरित जॉईन होण्याची तयारी असावी.✔️ कामावर जॉईन झाल्यानंतर १ महिना काम सोडता येणार नाही आणि तसे केल्यास कुठलाही पगार दिला जाणार नाहीआपण नोकरी साठी इच्छुक असाल तर आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा राहता तेथील पत्ता, आधीच्या कामाचा अनुभव whats app वर ह्या नंबर वर सेंड करा 91720 10082Show moreJob roleDepartmentDomestic WorkerRole / CategoryCleaningEmployment typeFull TimeShiftDay ShiftJob requirementsExperienceAny experienceEducation10th or Below 10thSkillsCleaning, Cleaning cloths, Restroom cleaning, Dusting, Sweeping, MoppingEnglish

शिवाजी नगर / सिंचन नगर पुणे येथे हाऊस किपिंग स्टाफ साठी महिला कर्मचारी भरती करणे आहे. कंपनीचे नाव - HELPING ANGELS कामाची वेळ सकाळी ८.०० ते संध्याकाळी ५.०० असेल. शाळेची इमारत स्वच्छतेचे काम आहे. नियम - ✔️ कंपनीचा युनिफॉर्म कम्पल्सरी आहे आणि तो घरूनच परिधान करून यावे लागेल. ✔️ कोणत्याही प्रकारचे व्यसन कामाच्या ठिकाणी करता येणार नाही. ✔️ सुट्टी फक्त दर रविवारी असेल. ✔️ P.F. व ESI ची सुविधा उपलब्ध. ✔️ उमेदवाराची कामावर त्वरित जॉईन होण्याची तयारी असावी. ✔️ कामावर जॉईन झाल्यानंतर १ महिना काम सोडता येणार नाही आणि तसे केल्यास कुठलाही पगार दिला जाणार नाही आपण नोकरी साठी इच्छुक असाल तर आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा राहता तेथील पत्ता, आधीच्या कामाचा अनुभव whats app वर ह्या नंबर वर सेंड करा [hidden]

Key skills

How to apply

  1. Sign in or create your free profile — takes about two minutes.
  2. Apply with one tap — your profile is shared directly with Helping Angels.
  3. Track your application and get updates by email and WhatsApp.
Apply now
You may also like

Similar jobs

More Domestic Worker jobs
Housekeeping Staff₹1,26,000 – ₹1,80,000 /year · Pune
Apply