Internship Trainee
Udaynandaassociates Verified employer
Actively hiring · Posted 2d ago · JEV2611B3F0351B9E
Job description
Job highlights
- Travel Allowance (TA), Petrol Allowance, Laptop, 5 working daysJob Description फ्रेशर्ससाठी नोकरीची उत्तम संधी!Accounts & Taxation क्षेत्रात करिअर सुरू करण्याची सुवर्णसंधी!आमच्या Tax Consultancy Firm मध्ये फ्रेशर्स व विद्यार्थ्यांसाठी काम करत शिकण्याची (Learn While You Work) उत्तम संधी उपलब्ध आहे.या नोकरीमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल तसेच खालील गोष्टी शिकण्याची संधी मिळेल:
- Accounting & Tally
- Income Tax Return (ITR) Filing
- GST संबंधित कामकाज
- Taxation & Documentation
- Client Data Handling
- MS Excel & Computer Work
- Office Coordinationअनुभव आवश्यक नाही. योग्य उमेदवारांना कामाचे प्रशिक्षण दिले जाईल.Accounts, Finance आणि Taxation क्षेत्रात करिअर करायचे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व फ्रेशर्ससाठी ही संधी भविष्यातील Career Growth आणि Practical Knowledge साठी खूप फायदेशीर ठरेल.Eligibility: Freshers / Students / GraduatesField: Accounts & TaxationLocation: PuneMonday To FridayWorking Time 11 to 6Show moreJob roleWork locationDnyanesh apartment,opp branha hotel manikbaugh,sinhgad
फ्रेशर्ससाठी नोकरीची उत्तम संधी! Accounts & Taxation क्षेत्रात करिअर सुरू करण्याची सुवर्णसंधी! आमच्या Tax Consultancy Firm मध्ये फ्रेशर्स व विद्यार्थ्यांसाठी काम करत शिकण्याची (Learn While You Work) उत्तम संधी उपलब्ध आहे. या नोकरीमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल तसेच खालील गोष्टी शिकण्याची संधी मिळेल: • Accounting & Tally • Income Tax Return (ITR) Filing • GST संबंधित कामकाज • Taxation & Documentation • Client Data Handling • MS Excel & Computer Work • Office Coordination अनुभव आवश्यक नाही. योग्य उमेदवारांना कामाचे प्रशिक्षण दिले जाईल. Accounts, Finance आणि Taxation क्षेत्रात करिअर करायचे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व फ्रेशर्ससाठी ही संधी भविष्यातील Career Growth आणि Practical Knowledge साठी खूप फायदेशीर ठरेल. Eligibility: Freshers / Students / Graduates Field: Accounts & Taxation Location: Pune Monday To Friday Working Time 11 to 6
How to apply
- Sign in or create your free profile — takes about two minutes.
- Apply with one tap — your profile is shared directly with Udaynandaassociates.
- Track your application and get updates by email and WhatsApp.